पाझर तलाव धबधबा आज पासुन चार दिवस राहणार बंद

दिनांक 24 ऑगस्ट रोजी होणार सुरू कागल : कागल नगरपरिषद कागल जिल्हा कोल्हापूर मार्फत जाहीर आवाहन करण्यात आले आहे नगरपरिषद मालकीचे आकर्षक पाझर तलाव म्युझिकल फाउंटन, पादचारी मार्ग धबधबा येथे पर्यटकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद व वाढत्या ओघामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे सोमवार दिनांक 19-8-2024 ते शुक्रवार दिनांक 23-8-2024 करण्यात येणार आहेत. तरी सर्व पर्यटकांसाठी सोमवार … Read more

यमगे येथील तलावात बुडून माजी सैनिकाचा दुर्देवी मृत्यू

सत्यनारायण पूजेसाठी तलावातील कमळाची फुले काढताना काळाचा घाला मुरगूड ( शशी दरेकर ) : यमगे ता.कागल येथील माजी सैनिक अशोक बळवंत कोंडेकर (वय ६२) यांचा गाव तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.सत्यनारायण पूजेसाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या गाव तलावात कमळाची फुले काढण्यासाठी ते गेले असता कमळाच्या वेली व केंदाळा मध्ये ते अडकले.मोठं मोठ्यांनी ओरडून सुद्धा वेळीच कोण … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या जाहीर निषेध

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांनी दैनिक  व साप्ताहिक लघु  वृत्तपत्रांना जाहिराती देण्यात टाळल्याने शासनाच्या विशेष जाहीरातीचे कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली असुन फक्त शासन मान्य जाहिरात यादी वरील  दैनिक व साप्ताहिक लघु व छोटया वृत्तपत्रांना डावलुन पुन्हा अन्याय केला आहे राज्य शासन दैनिक व साप्ताहिक लघु … Read more

प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयात पत्रकारांसाठी रक्षा बंधन कार्यक्रम संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड येथील प्रजापती ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयामार्फत पत्रकार व समाजसेवक यांच्यासाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्रम्हाकुमारी लताबहेनजी यांनी विश्वविद्यालयाची माहिती दिली.त्या पुढे म्हणाल्या आपण सर्वानी प्रथम स्वतःवरती प्रेम करायला शिकले पाहिजे . तरच आपल्याला आपणाकडे असलेलया चांगल्या गुणांची माहिती होईल , त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल. … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ५२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ५२ दिनांक १९-०८-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

मुरगूडमध्ये व्यापारी पतसंस्थेसह विविध ठिकाणी ७८वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात ७८वा स्वातंत्र्यदिन . संस्थेचे विद्यमान चेअरमन मा . श्री किरण विठ्ठल गवाणकर यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. तसेच हुतात्मा स्मारक येथिल ध्वजारोहन मा. श्री विठ्ठल हरीभाऊ भारमल ( स्वातंत्र्य सैनिक वारसदार ) , नगरपरिषद येथिल ध्वजारोहन मा . श्री प्रकाश रामचंद्र … Read more

ट्रकने लुना गाडीस दिली जोराची धडक वृद्ध ठार

कागल (विक्रांत कोरे) : ट्रकने टीव्हीएस लुना गाडीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने डोक्यावरून चाक जाऊन झालेल्या अपघातात 88 वर्षीय इसम जागीच ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कागल बसस्थानका नजीक नगारजी ओढ्याजवळ घडला. विलास रतनचंद शहा रा. शाहू वसाहत कागल,असे ठार तर झालेल्या इसमाचे नाव आहे. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली … Read more

सानिका स्पोर्ट्स मार्फत हर घर तिरंगा मोहीम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स मार्फत हर घर तिरंगा मोहीम राबविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ही मोहीम सानिका स्पोर्टने स्वखर्चाने  ही मोहीम राबविली आहे.   प्रत्येक मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा मूळ हेतू तर आहेच शिवाय विविधतेत एकता ही आपल्या देशाची सामाजिक बांधणी आहे तीही … Read more

कागलच्या धर्तीवर कृत्रिम धबधबा उपक्रम राज्यात राबवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कागल पाझर तलाव परिसराला अधिकाधिक पर्यटक भेट देतील कागलच्या पाझर तलावातील संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा, बोटिंग क्लबचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण मटण, चिकन व फिश मार्केटच्या नवीन इमारतीचेही लोकार्पण संपन्न कोल्हापूर, दि.11 (जिमाका) : कागल मधील निसर्ग संपन्न पाझर तलाव परिसरात तयार करण्यात आलेला कृत्रिम धबधबा, बोटींग, म्युझिक फाऊंटन, व्हॉईस फाऊंटन हा अत्यंत … Read more

नाट्यगृह पूर्वी होतं तसं बनवा, सरकार वाटेल ती मदत करायला तयार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजितदादा यांनी थेट केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दादांनी अतिशय बारीक-सारीक गोष्टींची पाहणी केली. यावेळी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना असल्याचं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. अजित … Read more

error: Content is protected !!