काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यावरील सोनाळी गेट जवळील दोन्ही बाजूंची संरक्षक भिंत कोसळली
मुरगूड ( शशी दरेकर) : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या उजव्या कालव्यावरील सोनाळी तालुका कागल येथील गेट जवळील दोन्ही बाजूंची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे कॅनॉलला भगदाड पडून कॅनॉल फुटुन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे . अशी वेळ येऊ नये म्हणून दोन्ही बाजूंच्या कोसळलेल्या संरक्षण भिंतीची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. … Read more