बातमी

सिद्धनेर्लीत 1500 वर गणेश मूर्तीदान


सिद्धनेर्ली (लक्ष्मण पाटील)- येथे दूधगंगा नदी काठावर नागरिकांकडून विसर्जनासाठी आणलेल्या 1500 हुन अधिक मूर्ती व टन निर्माल्य दान जमा केले . समाज विकास केंद्र संचालिक ,स्वामी विवेकानंद अभ्यासिका , ग्रामपंचायत, राजश्री शाहू , सामाजिक समरसता मंच, शाहिद भगतसिंग विचार मंच ,निसर्ग व पर्यावरण संघटना यांच्यातर्फे 16 व्या वर्षी मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम राबवला. यात नदीकिनारा, पानवठा, सिद्धनेर्ली वंदूर धरण येथे मूर्ती व निर्माल्य दान स्वीकारले .बामणी ऐकोंडी येथेही हा उपक्रम राबवला. नदी घाट परिसरात या स्वयंसेवकांकडून स्वच्छताही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *