निधन वार्ता – सिंधुताई शिवाजी हुंडेकर


गंगापूर ता भुदरगड येथिल सिंधुताई शिवाजी हुंडेकर ( वय ७४ ) यांचे गुरूवार दि .१६ जुलै २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांचा स्वभाव मनमिळावू होता . त्यामुळे गंगापूर परिसरात त्या सर्वपरिचीत होत्या.

Advertisements

    मुरगूड ता . कागल येथिल श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेंजर सुदर्शन हुंडेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती , दोन मुले , सुना, नातवंडे असा परिवार आहे .

Advertisements

रक्षा विसर्जन रविवार दि .१९ / ०७ / २०२६ रोजी सकाळी ८ .३० वाजता गंगापूर येथे आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!