‘सरसेनापती’च्या संचालक मंडळात कुटूंबाबाहेरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा समावेश असल्यास उमेदवारी मागे घेतो : समरजितसिंह घाटगे

संचालक मंडळ जाहीरपणे सांगण्याचे धाडस मुश्रीफांनी दाखवावे मुरगूड ( शशी दरेकर ) : दीर्घ मुदत कर्ज म्हणजे काय? हे मुश्रीफ साहेब यांना  चांगले माहित आहे. तरीही स्वार्थी राजकारण  आणि दिशाभूल करण्यात पटाईत असलेल्या  शाहू साखर कारखान्यावरील कर्जाबद्दल बोलणा-या हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे जाहीर करावीत.त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त जर … Read more

Advertisements

…….आणि उपेक्षित, दीन दुवळ्यांची झाली दिवाळी साजरी

मुरगूड (शशी दरेकर) : गगनबावडा व परिसरात आलेल्या मजुर, फेरीवाले आणि उपेक्षीतांना पद्मश्री डॉ.ग.गो. जाधव महाविदयालयाने त्याच्या समवेत दिवाळी साजरी केली. या निमित्ताने सहभागी कुटुंब सदस्यांना मायेचे पांघरुन ब्लँकेट, साडी, शर्ट, पँट, लहान मुलांची कपडे सोबत, चकल्या, लाडु, करंज्या, चिवडा असा दिवाळीचा फराळ यांचे वाटप प्राचार्य, डॉ. टी. एम. पाटील यांचे हस्ते करण्यात आले.            … Read more

नेर्लीत छठपूजा उत्साहात साजरी

गोकुळ शिरगांव(सलीम शेख) : नेर्ली (ता. करवीर) येथे बिहारी बांधवांनी छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. मावळत्या आणि उगवत्या सूर्याची विधिवत पूजा करून व्रतस्थ महिलांनी पाण्याच्या कुंडात उभे राहून नैवेद्य दाखवला. बिरोबा मंदिरासमोर उत्सव नेर्ली येथील बिरोबा मंदिरासमोर हा उत्सव साजरा झाला. व्रती महिलांनी गहू, तूप, गूळ आणि पाच फळांचा नैवेद्य दाखवला. कुंडाभोवती उसाची पूजाही उभारली … Read more

सुशीला नवलाप्पा नाईक वीस वर्षांनी जटामुक्त

गडहिंग्लज : इचलकरंजी येथील रहिवासी असलेल्या सुशीला नवलाप्पा नाईक वय वर्षे 86 यांनी गेली 20 वर्षे डोक्यावरी  सोसलेला भल्या मोठ्या जटेचा भार गडहिंग्लज येथील अनिंसच्या कार्यकर्त्यांनी उतरवला.                श्रीमती नाईक या दिवाळी सणानिमित्त ममेवाडी  तालुका आजरा येथे नातेवाईकांच्याकडे आल्या होत्या. येथील अनिंसचे  कार्यकर्ते संतोष पाटील व सौ शीतल संतोष पाटील यांनी त्यांचे प्रबोधन केले .त्यांना … Read more

मुरगूड पोलिसांचा रुट मार्च

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पोलिस ठाणे हद्दीत मुरगूडसह अनेक गावामध्ये मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजी करे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला. विधानसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगाने मुरगूड पोलिस स्टेशनपासून , बाजारपेठ , जवाहर रोड , स्टँड परिसर , पाटील कॉलनी , तुकाराम चौक , गावभाग आदी ठिकाणासह यमगे , सोनगे , हमीदवाडा , चिखली … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून वाहनासह 14 लाख 28 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

 9 लाख 78 हजार 600 रुपयांचा निव्वळ मद्यसाठा कोल्हापूर, दि. 10 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती … Read more

कागलच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे उल्लेखनीय पाऊल: दिव्यांचे अंधार दूर करण्यासाठी फराळाची मोहीम

कागल (सलीम शेख): कागल तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि विकासाच्या अभावाला नजरेआड करत नाहीत. त्यांनी या दिव्याळी उत्सवाला एक वेगळे रूप दिले आहे. तालुक्यातील अनेक खेडे, वाड्या, वस्त्यांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा जसे की वीज आणि रस्ते उपलब्ध नाहीत. यामुळे येथील रहिवासी दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करतात. या पार्श्वभूमीवर, या सामाजिक कार्यकर्त्यांनी … Read more

जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका – पी. जी. केणे

मडिलगे (जोतीराम पोवार) : समोरच्या व्यक्तीला कधीही कमी न लेखता जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक पी.जी.केणे यांनी केले ते 28 वर्षानंतर एकत्र जमलेल्या वाघापूर हायस्कूलच्या 1995 ..96 सालच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांचा मानपत्र सत्कार सोहळा व स्नेह मेळावा आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गुरुवर्य म्हणून बोलत होते. प्रारंभी पी जी … Read more

युवा उद्योजक ओंकार घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सुळकूड (सुरेश डोणे) : सुळकूड (ता.कागल) येथील युवा उद्योजक ओंकार सदाशिव घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी दिपावली निमित्त सुळकूड मधील सर्व ग्रामस्थांना घाटे उद्योग समूहाच्या वतीने भेट वस्तूचे वितरण करण्यात आले. युवा उद्योजक ओंकार घाटे यांची पुणे शहरात घाटे कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम क्षेत्रामध्ये वेगळी ओळख आहे. बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय … Read more

कुरणी बंधाराऱ्यावरची वाहतूक धोकादायक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड जवळील वेदगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आता जीर्ण होत आला आहे. बंधाऱ्यावर दोन्ही बाजूस असलेले कठडा खांब एकेक करून ढासळत आहेत.त्यामुळे वाहतुकीस हा बंधारा धोकादायक बनला आहे.     खालून पाण्याचा वाहता प्रवाह आहे.पुलावरून शाळेची मुले पायी, सायकल किंवा दुचाकीवरून जातात. वडाप व अवजड वाहनांची पण वाहतूक सुध्दा सुरू असते.तुटलेल्या खांबामुळे  … Read more

error: Content is protected !!