चंद्रकांत माळवदेंच्या गोव-या आणि फुले ला ग्रेट महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
२९ डिसेंबरला कोल्हापूरमध्ये वितरण मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल जि. कोल्हापूर येथिल साहित्यीक श्री चंद्रकांत माळवदे लिखित गोव-या आणि फुले या आत्मचरीत्रास कोल्हापूरचा ग्रेट महाराष्ट्र साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवार २९ डिसेंबर ला,कोल्हापूरच्या,शाहू सांस्कृतिक भवनात, प्रसिद्ध मराठी अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते व मराठी चित्रपट दिग्दर्शक संदिप राक्षे,पत्रकार विनोद नाझरे(न्यूज … Read more