मुरगूडमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचे संचलन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शनिवार दि. २९/११/२०२५ रोजी १०.१५ ते ११.२० दरम्यान मुरगूड पोलिसानी सपोनि शिवाजी करे यांच्या नेतृत्वाखाली संचलन काढण्यात आले. यावेळी संचलन पोलिस स्टेशनपासून एस.टी. स्टँड परिसरात आले नंतर या ठिकाणी दंगल काबू योजनांची … Read more