दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका(new registration serie) 27 डिसेंबरपासून सुरु
कोल्हापूर: खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FX दि. 24 डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FY दि. 27 डिसेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली. … Read more