सीएनजीचलित ट्रॅक्टर व ड्रोन उपक्रम राबविणारा “शाहू” देशातील पहिला कारखाना – राजे समरजीतसिंह घाटगे
कारखान्याचा ४५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने “शाहू “चा नवीन उपक्रम कागल( विक्रांत कोरे) : शेतकरी व सभासदांसाठी सीएनजी चलित ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व शेती मशागत तसेच ड्रोन द्वारे औषध फवारणीचा उपक्रम राबविणारा ” शाहू “साखर कारखाना देशातील पहिला कारखाना आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. कारखान्याच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त सीएनजीचलित … Read more