विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळाकडे ही करीयरच्या दृष्टीने पहावे – गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव
कागल(विक्रांत कोरे) : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळाकडे ही करीयरच्या दृष्टीने पहावे, सध्या आधुनिक आणि स्पर्धेचे तंत्रज्ञानाची युग आले आहे त्यामुळे जीवनशैलीही बदलली आहे, मुलांनी दररोज लवकर उठले पाहिजे दररोज व्यायाम करून शरीर यष्टी कमली पाहिजे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी केले. गोकुळ शिरगाव( ता. करवीर) येथील सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम … Read more