मुरगूड येथे पर्युषण पर्व विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड बाजारपेठेतील श्री जैन श्वेतांबर मंदीरे येथे श्री. वासुपूज्य भगवान मुळनायक काच मंदीर म्हणजे मुरगूड परिसरामध्ये एक सुंदर, कलात्मक, नाविन्यपूर्ण असे मंदिर म्हणून खास अशी ओळख आहे. “पर्चुषण पर्व ” उत्सवानिमित्य गेल्या आठ दिवसापासून भक्तीमय वातावरणात मंदीरामध्ये दररोज विविध पूजा , स्नान पूजा , वाचन , नयनरम्य आंगी याचबरोबर … Read more