सह्यगिरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान
कोल्हापूर : सह्यगिरी शैक्षणिक विचार मंच यांच्या वतीने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणेसाठी सह्यगिरी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत 1237 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी व धामणी खोरी या केंद्रातून जिल्हा गुणवत्ता यादीतील 50 गुणवंत विद्यार्थी निवडून त्यांना पन्नास हजार रुपये … Read more