पद्मश्री डॉ ग. गो. जाधव महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. टी. एम. पाटील रुजू
मुरगूड ( शशी दरेकर ) : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. टी. एम. पाटील हे नुकतेच रुजू झाले. प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील हे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड येथे उपप्राचार्य आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांना एकुण ३२ वर्षांचा शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापनाचा अनुभव असुन प्रशासनाचा ही … Read more