शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत सरकारच्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. शेतकऱ्यांचे प्रश्न, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि सरकार मधील कथित भ्रष्टाचार ही बहिष्काराची प्रमुख कारणे असल्याचे विरोधकांनी सांगितले. अधिवेशनापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे … Read more