सोमवारी होणार कागलमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत
कोल्हापूर, दि. 16 : कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सन 2025 ते 2030 या कालावधीकरिता आरक्षण सोडत सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता बहुउद्देशीय सभागृह, तहसीलदार कार्यालय, कागल येथे काढण्यात येणार आहे. इच्छुकांनी आरक्षणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम 1964 (महाराष्ट्र शासन राजपत्र … Read more