निधन वार्ता – कु. सिद्धीका संदीप निंबाळकर 06/09/2025 by gahininath samachar कु. सिद्धीका संदीप निंबाळकर वय १९ रा. कागल हिचे आकस्मित निधन झाले, त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण चुलते असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या ०७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कागल स्मशानभूमी येथे आहेAdvertisements Share this: Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on X (Opens in new window) X Like this:Like Loading…