आदर्श अभियंता पुरस्कार आकाश दरेकर यांना प्रदान
मुरगूड (शशी दरेकर) : आदर्श सरपंच, उद्योजक, आदर्श अभियंता , समाजसेवा, शिक्षणसेवा, जनआरोग्य, लोकसेवक, कलारत्न, संस्था पुरस्कार अशा समाजातील २२ मान्यवरांचा यथोचित गौरव करुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आदर्श अभियंता मुरगूड येथिल आकाश दरेकर , आदर्श मुख्याधिपिका सौ . सुमन अनावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरानां पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी खासदार राजू … Read more