पन्नास किल्ले दत्तक दिल्यास त्यांचे ऐतिहासिक पद्धतींनुसार संवर्धन करण्याची जबाबदारी मी घेतो – युवराज संभाजीराजे छत्रपती
३५० व्या शिवराज्याभिषेक दिन दुर्गराज रागडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला… रायगड : केंद्राच्या पुरातत्व खात्याकडे असणारा दुर्गराज रायगड राज्य शासनाकडे वर्ग करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीवतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे … Read more