मुरगूडला म्हाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी – यात्रा कमिटीची माहिती
मुरगूड ( शशी दरेकर ) : सुमारे पंधरा ते सोळा वर्षानंतर मुरगूडची म्हाई २ मार्चला जोरदार होत आहे.या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीने सर्व पातळीवर तयारी केली असून बाहेर गावाहून येणाऱ्या पै – पाहुणे, मित्रमंडळींना अंबाबाईचे देवदर्शन सुलभ पध्दतीने व्हावे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जय्यत तयारी केली असल्याची माहिती यात्रा कमिटीने पत्रकार परिषदेत दिली. येथील ग्रामदैवत … Read more