आयटीआय मध्ये 9 ऑक्टोबरला रोजगार मेळावा
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये पीएम नॅशनल ॲप्रेन्टीशिप मेला (PM National Apprenticeship Mela) (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनाक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला असल्याची माहिती, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रांचे अंशकालीन प्राचार्य एम. एस. आवटे यांनी … Read more