डेंग्यू सदृश्य साथीची लक्षणे मुरगूडात पालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून खबरदारी !
मुरगूड ( शशी दरेकर ) : पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणातील बदल व पावसाच्या कमी-जास्त प्रमाणामुळे पावसाळ्यातील साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मुरगूड शहरात डेंग्यू सदृश्य साथीची लक्षणे आढळल्याने पालिका व आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे . शहराच्या कांही भागात डेंग्यू सदृश्य साथीची लागण झालेले रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीती पसरली आहे पालिका … Read more