शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव संपन्न !
मुरगूड (शशी दरेकर) : येथील मंडलिक महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आयोजीत ४३ व्या कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोककला स्पर्धेत कोल्हापूरच्या ; कॉलेजने प्रथम क्रंमाक मिळविला तर लोकनृत्यप्रकारात इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.
जिल्हा युवा महोत्सवात एकूण १५ कला प्रकारच्या स्पर्धाचा समावेश होता . त्याचा निकाल असा : लोककलेत दुसरा क्रंमाक श्रीमती आक्काताई पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी. तृतीय क्रमांक देशभक्त रत्नापाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर,
लोकनृत्यात दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी व जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर.
मूक नाटय – प्रथम भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ‘ द्वितीय कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर . तृतीय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणानगर.
नकला स्पधैत- प्रथम -डी के . कॉलेज इचलकरंजी , द्वितीय- भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कोल्हापूर , तृतीय -डी.वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग .
मराठी वक्तृत्व . प्रथम न्यू कॉलेज कोल्हापूर , द्वितीय -श्रीमती आक्काताई पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी , तृतीय- डी .वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनि रिंग कोल्हापूर.
हिन्दी व कृत्व . प्रथम _ न्यू.कॉलेज कोल्हापूर , द्वितीय _ विवेकानंद कॉलेज कोल्हापूर ‘ तृतीय- दुधसाख्रर महाविद्यालय बिद्री .
इंग्रजी वक्तृत्व – प्रथम_शहाजी लॉं कॉलेज कोल्हापूर ‘ द्वितीय – के आय टी कॉलेज कोल्हापूर ‘ तृतीय_ जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर .
वादविवाद – प्रथम _ दुधसाखर महाविद्यालय बिद्री , द्वितीय न्यू कॉलेज कोल्हापूर तृतीय- विवेकानंद कॉलेज कोल्हापूर,
सुगम गायन- प्रथम- सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर , द्वितीय -देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार ‘ तृतीय- न्यू कॉलेज कोल्हापूर
लोकसंगीत वाद्यवृंद- प्रथम्- विवेकानंद कॉलेज कोल्हापूर ‘ द्वितीय – न्यू कॉलेज कोल्हापूर , तृतीय – व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी ‘
लघुनाटिका स्पर्धा -प्रथम विवेकानंद कॉलेज कोल्हापूर ‘ द्वितीय _ न्यू कॉलेज कोल्हापूर ‘ तृतीय_ कॉमर्स कॉलेज कोल्हापूर
एकांकिका _ प्रथम = देशभक्त रत्नापाणा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर , द्वितीय – विवेकानंद कॉलेज लोल्हापूर , तृतीय -सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,
समूहगीत – प्रथम _विवेकानंद कॉलेज कोल्हापूर ‘ द्वितीय -राजाराम कॉलेज कोल्हापूर , तृतीय- देशभक्त रत्नापाणा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर,
पथनाटय_ प्रथम – विवेकानंद कॉलेज कोल्हापूर , द्वितीय _ यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी ‘ तृतीय -दूधसाखर महाविद्यालय बिद्री,
प्रश्नमंजूषा _ प्रथम _ विवेकानंद कॉलेज कोल्हापूर , द्वितीय _ राजाराम कॉलेज कोल्हापूर .
या विजेत्या स्पर्धकांची दि .११ ते १३ ऑक्टोंबर २०२३ रोजी दहीवडी कॉलेज जि. सातारा येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सव साठी निवड झाली आहे.