बातमी राजकारण

गोकुळ दूध संघाच्या विशेष लेखापरीक्षणाचा निर्णय स्वागतार्हच ! – आमदार हसन मुश्रीफ

संघाचा सुरू असलेला योग्य कारभार जनतेसमोर येईल कागल / प्रतिनिधी – गोकुळ दूध संघाचे विशेष चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. असे वाचनात आले. हा निर्णय स्वागतार्हरच आहे, यामुळे दूध संघाचा कारभार किती पारदर्शीपणे आहे हे जनतेसमोर येईल, असा विश्वास माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. कागलच्या विश्रामधाम […]

बातमी राजकारण

एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून आ. पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांचा हिस्सा किती ? – अतुल लोंढे

एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी आ. सदाभाऊ खोत व आ. पडळकरांचीही चौकशी करा! मुंबई, दि. १२ एप्रिल : एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले असून जवळपास ७० ते ७५ हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद […]

twitter stop
राजकारण

काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली ! : नाना पटोले

ट्विटरच्या पक्षपाती कारवाईचा निषेध, दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहिल मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद केल्यानंतर आता अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत. ट्विटरची ही कारवाई पक्षपातीपणाची असून […]