केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण
शेतीमधील तंत्रज्ञान वापराला पाठबळ भरघोस अनुदानासह रोजगाराच्या संधी कोल्हापूर, दि. १७:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण झाले. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महिन्यापूर्वी हा महत्त्वाचा निर्णय झाला होता. केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून … Read more