करनूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा
कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील करनूर विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंचशील शिक्षण संस्थेचे सचिव अबिदसो हसन मुश्रीफ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संविधान वाचन करण्यात आले. यावेळी COVID-19 चे नियम पालन करत प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रजासत्ताक दिन निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. … Read more