सामाजिक अनारोग्य हा भारता समोरील गंभीर प्रश्न – प्रा. डॉ. भालबा विभुते

मुरगूड ( शशी दरेकर ) : महात्मा फुले हे मानवतावादाचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.त्यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक समता निर्माण करण्यासाठी खर्ची घातले.संविधानाने निरपेक्षतेच तत्वज्ञान स्वीकारले आहे. नविन शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीमध्ये सर्व मुल्यांचा समावेश आहे पण धर्मनिरपेक्षता हे मुल्य वगळले आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमातुन गांधी,नेहरूंना वगळून अभ्यासाचे ओझे कमी करत असल्याचे कारण अभ्यासक्रम मंडळ देत आहे … Read more

Advertisements

पियुष मगदूम याने पटकावले राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक

बामणी (प्रतिनिधी) : बामणी ता. कागल येथील पियुष जयराम मगदूम याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुल, मुल येथे या स्पर्धा झाल्या. ६७ किलो खालील वजन गटात तो या स्पर्धेत कोल्हापूर विभागामार्फत सहभागी झाला होता. एकूण … Read more

पाण्यावर खर्च केलेले 2 लाख पाण्यात !

सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त अयोगातून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक खर्च करून पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन डोसर व टी. सी. एल मेडिक्लेअर यंत्रणा बसवली होती.  ही यंत्रणा गेल्या वर्षभरापासून बंद असवस्थेत मोडकळीस येऊन पडली आहे. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करून लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केलेला आहे. सिद्धनेर्ली … Read more

सामाजिक आणि पर्यावरणाच्या प्रदुषणाने वर्तमानकाळ गुदमरतोय – प्रा. डॉ. अर्जुन कुंभार

मुरगूड ( शशी दरेकर ) – सध्या देशाची वाटचाल विनाशाच्या दिशेने होत आहे.आरोग्य,शिक्षण,उद्योग-व्यवसाय,शेती व पर्यावरण हा देशातील मुलभुत गरजा प्राधान्यक्रम असायला पाहिजेत पण मुलभुत गरजांना दुर्लक्षित करून धर्मव्यवस्थेचे समर्थन मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रत्येक धर्मांधतेचा अंतिम मुक्काम तालिबान असतो.आपल्या देशाची वाटचाल सुद्धा तालिबानी प्रवृत्तीच्या दिशेने चालली आहे अशा ह्या सामाजिक आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे वर्तमानकाळ गुदमरतो … Read more

समाजवादी प्रबोधिनीची मुरगूड मध्ये 34 वी व्याख्यानमाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे दि 11 ते 14 अखेर आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीच्या मुरगूड शाखेच्या वतीने मंगळवार दिनांक 11 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 14 एप्रिल अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे 34 वे वर्ष आहे. व्याख्यानमाला विश्वनाथराव पाटील खुले … Read more

मुरगुडमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी

कुंभार गल्ली शेजारी नारळीच्या झाडावर कोसळली वीज, कोणतीही जिवीत हानी नाही मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता. कागल येथे सायंकाळी चारच्या सुमारास अचानक ढग भरून आले व ढगांचा गडगडाट सुरु झाला. थोड्या वेळाने सौम्य गतीने वारा वाहु लागला व जोरदार विजांचा कडकडाट होऊ लागला.विजांच्या कडकडाटाने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल तर उडालीच शिवाय … Read more

संदिप बोटेंना संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी संधी शक्य

मंडलिक, महाडिक की समरजितराजे गटाकडुन ? मुरगूड(प्रतिनिधी) : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेची नविन पदाधिकारी निवड होणार आहे. अध्यक्ष किंवा इतर सदस्य पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी अनेकांचे शर्थीचे प्रयत्न चालु आहेत. तालुक्यातील गटातटाच्या राजकारणामुळे संजय गांधी निराधार योजनेची मुळ संकल्पना माहीत नसलेले कार्येकर्ते सुद्धा हे पद आपल्या पदरात … Read more

भरधाव मोटारकार ठोकरल्याने युवती ठार

कागल : येथील राष्ट्रीय महामार्गावर श्री शाहू हायस्कूल समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटार कारने पादचारी युवतीस जोराने ठोकरले. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तथापि उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. ज्योती अक्षय समुद्रे (वय २०) रा. पिंपळगाव खुर्द ता. कागल असे दुर्दैवी युवतीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ … Read more

गणेश नागरी पतसंस्थेचा आर्थिक वर्षात २ कोटी ३५ लाखावर नफा तर वार्षिक उलाढाल ६७४ कोटी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या. मुरगड येथील अग्रगण्य समजल्या जाणा-या या संस्थेला २०२२/२३ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा २ कोटी ३५ लाख रुपये इतका झाला असुन आर्थिक वर्षात एकुण व्यवसाय ६७४ कोटी इतका झालेला आहे. तसेच संस्थेने १०० कोटी ठेवीचा टप्पा ओलांडला आहे संस्थेने अल्पावधीतच … Read more

समाज कल्याण विभागामार्फत 01 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामजिक न्याय पर्व म्हणून साजरा कण्यात येणार – सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर दि. 5 :  सहायक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयामार्फत दि.01 एप्रिल ते दि.01 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे.  सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत व लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानात समाविष्ठ असणाऱ्या विविध मुल्यांचा समाजात प्रसार व्हावा, विदयार्थी दशेत संविधानातील हक्क व सुजान नागरीक … Read more

error: Content is protected !!