बातमी

राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये प्राणी गणनेसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 27 : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये दि. 5 व 6 मे 2023 रोजी बौध्द पौर्णिमेनिमित्त पाणस्थळावरील निसर्गानुभव कार्यक्रम 2023 साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पाणवठ्यावरील प्राणीगणना करण्यास इच्छुक उमेदवारांनी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन आवश्यक अर्ज डाऊनलोड करुन ‍दि. 30 एप्रिल 2023 पर्यंत www.census2023wlkop@gmail.com या संकेतस्थळावर अर्ज ई-मेल व्दारे पाठवावेत, असे आवाहन […]