कै. दिपक वर्णे यांच्या विचार व संस्काराचा प्रकाश सर्वदूर पोहचवा ! –रामकुमार सावंत

मुरगूड ( शशी दरेकर ) – शिक्षकांच्या ज्ञानदानातून व संस्कारातून विद्यार्थी सुसंस्कारीत होवून मोठा होतो . तेंव्हा शिक्षकही मोठा होतो .विद्यार्थ्याच्या मोठेपणातून शिक्षकांचा सन्मान वाढतो . मुरगूडमधील कवी मनाचे लेखक कै दिपक वर्णे यांच्या विचारांचा व संस्काराचा प्रकाश सर्वत्र पसरवा असे प्रतिपादन माजी प्राचार्य रामकुमार सावंत यांनी मुरगूड येथे केले . येथील दिवंगत कवी व … Read more

धर्मादाय रुग्णालय तपासणीसाठी समितीची स्थापना

मुंबई दि. 20 : धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवून योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.   याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये धर्मादाय रूग्णालय आदर्श … Read more

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

मुंबई : सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार२३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२असून स्टॉपचे … Read more

दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे उपलब्ध करून देणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणार मुंबई : राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला, तरी मराठवाड्यासह ज्या भागात अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल. शेतक-यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.             मराठवाडा व राज्यातील इतर जिल्ह्यांत जून महिन्यात … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ३५० रुपये अनुदान देण्यास सरकारकडून टाळाटाळ :- सतेज पाटील

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा करणार ? ते सांगा मुंबई : यावर्षी कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते. सरकारच्या घोषणेला तीन महिने झाले तरी अजून शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. सरकार मध्येच समन्वयाचा अभाव असून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात … Read more

कोल्हापूर जिल्हात काल गगनबावडा येथे सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस

कोल्हापूर, दि. 19 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 17 मिमी, शिरोळ – 15.8 मिमी, पन्हाळा- 44.7 मिमी, शाहूवाडी- 47.2  मिमी, राधानगरी- 47.8 मिमी, गगनबावडा-98.1 मिमी, करवीर- 34 मिमी, कागल- 35.3 मिमी, गडहिंग्लज- 35.3 मिमी, भुदरगड- 63.5 … Read more

जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी समन्वयाने काम करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

शुन्य ते पाच वयोगटातील बालके व गरोदर महिलांचे सर्व्हेक्षण व लसीकरणासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ मोहीम कोल्हापूर, दि.18 :  ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी सीपीआर, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परस्परांत समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.             शून्य ते पाच … Read more

गहिनीनाथ समाचार अंक 51

E paper

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक … Read more

श्रमिक वसाहत येथे झाली चोरी

कागल शहरात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट त्यावेळी सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम असे मिळून 72 हजार रुपयांची चोरी केली सदर चोरीची घटना दिनांक 16 जुलै ते 18 जुलै दरम्यान घडली आहे. सदर चोरी तक्रार कागल पोलीस ठाण्यात नोंद केली असून तपास सहाय्यक फौजदार कोचरगी करत आहेत कागल – येथील आधार कॉलनी श्रमिक वसाहत मध्ये राहणारे … Read more

मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेतर्फे पोलीस निरीक्षक ” गजानन सरगर ” यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून ” गजानन सरगर ” हे नुकतेच रुजू झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची बदली कोकण विभागाकडे झाली असून त्यांच्या रिक्त जागी मुंबईहून बदलून आलेले पोलीस निरीक्षक गजानन सरगर रुजू झालेनंतर मुरगूडच्या श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात … Read more

error: Content is protected !!