नोकरी

हेड कॉन्सटेबल (जनरल डयुटी) च्या पदभरती

ShineXPro Microfiber Car Cleaning Cloth – OG Soft 500 GSM Extra Large (35×75 CM) Microfiber Cloth for Car and Bike – Suede Edging for Scratchless Drying and Detailing (Pack of 2, Grey) 4.3 out of 5 stars(11170) ₹499.00 (as of 13/04/2024 10:03 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the […]

नोकरी बातमी

उद्योजक, नियोक्त्यांनी रोजगार पोर्टल वर माहिती अद्ययावत करावी

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील खाजगी,शासकीय व निमशासकीय आस्थापनांनी महास्वयम वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर आपल्या आस्थापनेचे Registration ID आणि Password नोंदवून लॉगिन करावे. तसेच या प्रोफाईल मध्ये अपूर्ण असलेली माहिती तात्काळ अद्यावत करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता […]

नोकरी बातमी

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर

 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत ऑफलाईन पद्धतीने बिनव्याजी थेट कर्ज (रक्कम १ लाख रुपये) योजना २५ टक्के बीजभांडवल योजना व ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. आर. […]

नोकरी

13 ऑक्टोबरला कोल्हापूरात प्लेसमेंट ड्राईव्ह : जागेवरच नोकरीची संधी

                 कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नॅशनल करिअर सर्व्हिस, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 13 ऑक्टोबर 2023 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.                  या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 4 पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग […]

नोकरी

कोतवाल पदासाठी 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सजांचे कोतवाल हे पदे रिक्त असल्याने त्या पदावर कोतवाल भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी 24 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून) तहसिलदार करवीर यांचे कार्यालय, बी. टी. कॉलेज, शाहुपूरी कोल्हापूर येथे स्वत: अर्ज सादर करावेत, असे आवाहन करवीर तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी केले […]

नोकरी

जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी 5 ऑगस्टपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा

कोल्हापूर, दि. 4 : जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. जाहिरातील पदे जिल्हा परिषद कोल्हापूरच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांतील असून अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 5 ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत असल्याचे जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) मनीषा देसाई यांनी […]

नोकरी बातमी

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

मुंबई : सशस्त्र पोलीस शिपाई भरती – २०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार२३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२असून स्टॉपचे […]

नोकरी

सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती

कोल्हापूर, दि. 11 :  जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १ हजार ३८९ पदे रिक्त आहेत. शासन स्तरावरुन पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेमधून व खाजगी अनुदानित शाळेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक जिल्हा परिषदेच्या अत्यावश्यक शाळांमध्ये प्रति महिना २० हजार रुपये मानधनावर कंत्राटी स्वरुपात नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे राहिल. […]

नोकरी

कृषी विभागाच्या गट – क संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 11 : कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी ३ एप्रिल २०२३ ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीस अनुसरुन […]

नोकरी

पदवीधरांसाठी खुशखबर! बॅंक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी !

पदाचे नाव : अॅक्विझिशन ऑफिसरएकूण पदसंख्या : 500शैक्षणिक पात्रता : पदवीधर, बँकिंग क्षेत्रातील अनुभववयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष परीक्षा पद्धत : ऑनलाईनपगार : 4 लाख रुपयेअर्ज शुल्क : जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 600 रुपये, एससी, एसटी, महिला उमेदवार व पीडब्ल्यूडी उमेदवारांना 100 रुपये अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 मार्च 2023नोकरीचे ठिकाण : […]