वाचा गहिनीनाथ समाचार अंक २३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २३ दिनांक ०७-०२-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

कसबा सांगावपासून सुरुवात, २४ फेऱ्यांत उलगडणार कागलचा निकाल; २४ टेबल सज्ज

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कागल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी मतमोजणीची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण २४ ईव्हीएम (EVM) टेबल आणि टपाली मतदानासाठी ६ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक मतमोजणीची ठळक वैशिष्ट्ये: ईव्हीएम (EVM) मतमोजणी: ईव्हीएममधील मतांच्या मोजणीसाठी एकूण २४ टेबल लावण्यात आले आहेत. … Read more

कागल तालुक्यात मतदारांचा उत्साह, सरासरी ७८ टक्के मतदान

कागल : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. कागल तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मोठ्या रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, तालुक्यातील अनेक गावांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीय राहिली आहे. महत्त्वाच्या गावांमधील मतदानाची टक्केवारी: * कसबा सांगाव: येथील मतदान केंद्र क्र. १ वर ७५.५१% … Read more

मुरगूड येथे ८ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा छडा ! संशयितास अटक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील महालक्ष्मीनगरमध्ये प्रा. नंदकिशोर स्मार्त यांच्या घरी ८ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा छडा लागला असून या चोरीच्या गुन्हयातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक (वय  ३३ रा. होसूर ता. जिल्हा बेळगाव ) यास  अटक करण्यात आली आहे.        दि ७ व ८ सप्टेंबर रोजी मुरगूड शहरामध्ये चोरटयांनी धूमाकूळ घालत १३ ठिकाणी  … Read more

शिंदेवाडी ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी ” अक्षय कांबळे ” यानां सायकल प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिंदेवाडी ता . कागल येथिल ग्रामपंचायत मधील स्वच्छता कर्मचारी ” अक्षय कांबळे ” यानां सायकल प्रदान करण्यात आली. अक्षय कांबळे हा दौलतवाडी येथिल रहिवाशी असून तो शिंदेवाडी ग्रामपंचायत येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. परिस्थिती हलाखिची असल्याने तो भल्या पहाटे साडेसहा वाजता नियमित शिंदेवाडी गावची नियमित व प्रामाणिकर स्वच्छता … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २२ दिनांक ०२-०२-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

‘पंतप्रधान मोदी प्रचंड घाबरले आहेत, त्यांनी देशाला विकले’; राहुल गांधींचा संसदेबाहेर घणाघात

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नवीन व्यापार करारावरून (Trade Deal) देशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली असून, पंतप्रधानांनी केवळ शेतकऱ्यांच्या घामाचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा सौदा केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. राहुल गांधींच्या आरोपांतील मुख्य मुद्दे: राष्ट्रीय सुरक्षेचा … Read more

कोल्हापूर आरटीओ: चारचाकी वाहनांची नवी ‘HE’ मालिका ९ फेब्रुवारीपासून!

कोल्हापूर: तुम्ही नवी कोरी कार घेण्याच्या विचारात आहात आणि तुम्हाला मनासारखा ‘व्हीआयपी’ नंबर हवाय? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील चारचाकी वाहनांची जुनी मालिका (MH-09-GZ) आता संपत आली असून, ९ फेब्रुवारी २०२६ पासून ‘MH-09-HE’ ही नवीन मालिका दिमाखात सुरू होत आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी या नव्या मालिकेबाबतची सविस्तर नियमावली … Read more

पिंपळगाव खुर्द येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; १६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास

कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द (रा. आवटे मळा) येथे भरदिवसा चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल १६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवार, २७ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव खुर्द येथील संतोष सत्याप्पा दानवाडे … Read more

कोल्हापुरात रस्ता सुरक्षा अभियानाचा धडाका; हेल्मेट रॅली आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

कोल्हापूर: रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात विविध उपक्रम राबवून नागरिकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन करण्यात आले. २६ जानेवारी रोजी कोल्हापूर बायकिंग कम्युनिटीच्या सहकार्याने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, ज्याचा मुख्य उद्देश हेल्मेट वापराचे महत्त्व … Read more

error: Content is protected !!