चिखलव्हाळच्या मा.आप्पासाहेब काटे यांची बैलजोडी ठरली शारदा गणपती पुणेच्या यावर्षीच्या रथाचे मानकरी
कोल्हापूर( प्रा.सुरेश डोणे) : चिखलव्हाळ(ता.निपाणी)येथील मा.आप्पासाहेब बाबुराव काटे.(सध्या राहणार पुणे)यांची बैलजोडी अखिल मंडई मंडळ,पुणे श्री.शारदा गजानन मंदीर महात्मा फुले मंडई या गणपती मंडळाच्या यावर्षीच्या मिरवणूक रथाचे मानकरी ठरली आहे.याचे पत्र श्री.शारदा गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजक मा.सचिन पांडुरंग काटे यांना देण्यात आले. यापूर्वी देखील मा.आप्पासाहेब बाबुराव काटे यांची बैलजोडी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज,श्री.संत तुकाराम महाराज व … Read more