बातमी

कागल निढोरी रोड रुंदीकरणानंतर वाहने सुसाट

Origami Biodegradable Garbage Bags for Dustbin – Medium 19 x 21 Inches | 30 piece per Roll (Pack of 3, Black) 4.2 out of 5 stars(80) ₹179.00 (as of 23/03/2024 09:51 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability […]

बातमी

मुरगूड येथे ”होमगार्ड वर्धापन दिन ” वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम कार्यक्रम उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र गृह रक्षक दल अंतर्गत होमगार्ड व नागरी संरक्षण दिन यांच्या ७६ वा वर्धापन दिनानिमित्त मुरगूड पोलिस ठाणे अंतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वृक्षारोपण मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे.राहूल वाघमारे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. या वेळी होमगार्ड कडून पोलीस ठाणे परिसारात विविध […]

बातमी

अश्विनकुमार नाईक यांना क्रीडारत्न पुरस्कार

कागल: कागल गावचे सुपुत्र क्रीडाप्रेमी अश्विनकुमार रामचंद्र नाईक यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांचा सन-2022-23 या वर्षीचा राज्यस्तरीय क्रीडारत्न व सामाजिक कार्य पुरस्कार जाहिर झाला आहे. क्रीडाप्रेमी अश्विनकुमार नाईक यांना लहानपणापासून खेळाची आवड आहे.त्यांनी हे क्रीडाप्रेम जोपासत शाळा व कॉलेज जीवनात उत्तुंग भरारी मारली आहे.ते स्वतः राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू असल्याने आता […]

बातमी

पिंपळगाव खुर्द येथे चंद्रकांत पाटील यांचा निषेर्धाथ रस्ता रोको आंदोलन

पिंपळगांव खुर्द : चंद्रकांत पाटील यांनी महापुरुशाच्या बद्दल अवमानकारक वक्तव्याबद्दल पिंपळगाव खुर्द ता कागल याठिकाणी कागल निढोरी महामार्ग रोखुन निषेध नोंदविण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरून महापुरुषांची अहवेलना केली. सदर बाब ही निंदनीय असून गावातील तरुण एकत्र येत तीव्र निषेध […]

बातमी

चंद्रकांत पाटील, बहुजनांची माफी मागा – अँड.संदीप ताजने

महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य; बसपाची आक्रामक भूमिका मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याने बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.पाटील यांनी तात्काळ बहुजनांची माफी मागत नैतिकतेच्या आधारे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,अशी संतप्त प्रतिक्रिया बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी व्यक्त केली.महाराष्ट्र हा केवळ फुले-शाहू-आंबेडकर आणि कर्मवीरांच्या पुरोगामी विचारांमुळे शिक्षित […]

बातमी

पिंपळगाव खू येथील तरुणाची आत्महत्या

पिंपळगाव खु (आण्णाप्पा मगदूम) : पिंपळगाव खू येथील साईलराज भीमराव कांबळे(वय १८वर्ष) या तरुणाने शुक्रवारी रात्री दहा वाजता घराजवळील टेलरिंगच्या दुकानाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.

बातमी

कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वाचन चळवळीला गती देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

विविध विषयांवरील पुस्तके खरेदीची वाचकांना संधी कोल्हापूर : वाचन संस्कृती रुजण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवून वाचन चळवळीला गती देणार असल्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री […]

बातमी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू

आदेश दिनांक ०९ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून ते दिनांक २३/१२/२०२२ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत अंमलात राहील. कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदीका संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य करुन नुकसान करणेत आले आहे. त्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्हयातील काही पक्ष/संघटना यांचेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटून महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणारे […]

बातमी

कागल पंचतारांकित चौकात कार व दुचाकीचा भीषण अपघात

कागल(विक्रांत कोरे) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो हायटेक जवळील चौकात इनोव्हा कार व दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोघे व इनोव्हा कार मधील चालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर कार मधील इतर चौघेजण जखमी आहेत. जखमीना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोटरसायकल वरील सोनु कुमार,पंकज कुमार […]

ताज्या घडामोडी

महा आवास अभियान ग्रामीण : सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा – अपर आयुक्त अनिल रामोड

पुणे : महा आवास ग्रामीण अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा, यासाठी प्रसंगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली ‘सर्वांसाठी घरे’ योजना यशस्वी करावी. त्यामुळे गरीब व सामान्य जनेतेचे घराचे स्वप्न पूर्ण होईल, असे आवाहन अपर विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी येथे केले. […]