मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा स्पर्धेत श्री. दौलतराव निकम विद्यालय कागलमध्ये प्रथम
सुळकूड ( प्रा.सुरेश डोणे) : शालेय विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता विकास, राज्य व राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि शालेय-सहशालेय विविध उपक्रमांच्या जोरावर श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर(ता.कागल) या माध्यमिक प्रशालेने “मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा” या उपक्रमात कागल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून ३ लाख रुपये पारितोषिक मिळविले. प्रशालेची जिल्हास्तरीय … Read more