डॉ. मा. ग .’गुरव यांच्या निसर्ग कन्या बालकाव्य संग्रहास राज्यस्तरिय पुरस्कार
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड–वाघापूर (ता.भुदरगड)येथील बाल साहित्यिक व राष्ट्रीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार प्राप्त डाॅ.मा.ग.गुरव यांच्या, ‘निसर्गकन्या’ या बाल काव्य संग्रहास मुंबईच्या वंदना प्रकाशन पुरस्कृत, राज्यस्तर ‘आशीर्वाद ‘,पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थापक, साहित्यिक डाॅ. सुनील सावंत यांनी ही माहिती दिली असून येत्या ३०नोव्हेंबर २०२४,रोजी,दादर-माटुंगा येथील वा. ना. गोखले सभागृहात पुरस्कार वितरण केले … Read more