कागल नगरीमध्ये निरंकारी सत्संग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा
कागल (प्रतिनिधी) : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या पावन कृपा आशिर्वादाने कागल मधील दुधगंगा विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम अंत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. युवा कीर्तनकार तेजस घोरपडे यांनी मुख्य प्रवचनाचा सारं सांगितला. ते म्हणाले, चौऱ्यांशी लक्ष प्रकारचे जिवाचे फेरे आहेत . त्यातून मिळालेल्या मनुष्य जन्माचे कल्याण केवळ समयाच्या सदगुरू कडून प्राप्त होणाऱ्या … Read more