स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा धडाका! सीपीआरमधील भ्रष्टाचार उघड
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सीपीआर रुग्णालयात खाजगी लॅबचे एजंट रुग्णांकडून बेकायदेशीर पैसे वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी उघड केला आहे. त्यांच्या या धाडसी पाऊलामुळे सीपीआर प्रशासनाने या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी लॅबचे एजंट रुग्णांना आवश्यकतेपेक्षा जास्त चाचण्या करण्यासाठी प्रवृत्त करत होते … Read more