लखीमपुर खेरी हत्याकांड हाच भाजपचा खरा चेहरा
सुधारलेल्या देशात शेती व्यवसायाची हार होत असताना आपला देश शेतीच्या प्रगतीसाठी धडपडताना दिसत आहे. कारण आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड मोठी असल्याने देशात खाणारी तोंडे जास्त आहेत. एवढ्या लोकसंख्येला पुरेल इतके धान्य पिकवण्याची क्षमता आपल्या देशातील शेतकर्यांनी अनेकदा सिद्ध केली आहे. परंतु अलीकडे देशातील शेतकरी अनेक संकटांनी घायाळ झाला आहे. तो निराश झाला आहे. आपले कुटुंब … Read more