मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी लक्ष्मीनारायण पतसंस्थेकडून ट्रॅक्टर वितरण
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड तालुका कागल येथील सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेली लक्ष्मी नारायण सहकारी पतसंस्था मर्यादित मुरगूड शाखा कूर यांच्या वतीने निळपण ता.भुदरगड येथील दहा शेतकऱ्यांना संस्था अध्यक्ष पुंडलीक डाफळे व जेष्ठ संचालक जवाहरलाल शहा यांच्या हस्ते नुकतेच ९७ लाख३०हजाराचे ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. यावेळी डाफळे यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी आढावा घेताना संस्थेच्या सभासदा … Read more