अकार्यक्षम नेतृत्वामुळे सहकार चळवळ अडचणीत
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर राज्याचा विकासाला चालना देण्याचे काम चालु झाले. ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात स्व. यशवंतरावजी चव्हाणांच्या भूमिकेला विरोध होता तेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसनिष्ठ होतेच पण ते काँग्रेसपेक्षा जास्त नेहरुनिष्ठ होते असे लोकांना वाटत होते. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत यशवंतरावाना काळे झेंडे दाखविले तेच लोक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची नंतर स्तूती … Read more