महापुरामुळे नुकसान झालेली अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

भारतीय उद्योग महासंघ यांचेमार्फत उभारण्यात आली अंगणवाडी इमारत कागल (विक्रांत कोरे) :करनूर ता. कागल येथे महापुरामुळे नुकसान झालेली अंगणवाडी भारतीय उद्योग महासंघ यांचेमार्फत उभारण्यात आली. त्या अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळा सी.आय.आय फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुधीर मुथाली यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी कागल पंचायत समिती चे सभापती जयदीप पवार होते.यावेळी बोलताना सुधीर मुथाली म्हणाले, … Read more

Advertisements

आशियाई पॉवरलिफ्टिंग जान्हवी सावर्डेकर हिचे मुरगूड मध्ये जंगी स्वागत

मुरगूड ( शशी दरेकर ) : इस्तंबुल ( तुर्की ) येथे नुकत्याच झालेल्या आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुरगूडच्या कु . जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने ६९ किलो गटात चार प्रकारात भारताला चार सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. त्यामुळे मुरगूड शहरात तिचे आगमन होताच ढोल ताशा ,हालगी कंरड्याच्या, फटाक्यांच्या आतीश बाजीत जान्हवी चे स्वागत … Read more

राधानगरी धरणाच्या अचानक दरवाजाचे उघडल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये – महेश सुर्वे

कोल्हापूर : आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाजाचे स्टार्टर स्वीच अचानक शॉर्ट होवून गेट आपोआप सुरू झाल्याने दरवाजा उघडून नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग सुरू झाला. त्यामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात साधारणत: 3 ते 4 फूटाने वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी व्यक्त केला. स्टार्टर स्वीच अचानक … Read more

राधानगरी धरणाचे दरवाजे अडकून पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर : आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे. पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार … Read more

करनूर येथे अन्नपूर्णाची साखर वाटप कार्यक्रम संपन्न

कागल(विक्रांत कोरे) : अन्नपूर्णा शुगर लिमिटेड केनवडे केमिकल विरहीत साखर गाळप चालू झालेबद्दल करनूर येथे ग्रामदैवत मरीआई तसेच गावातील जागरूक देवस्थान यांना साखर अर्पण करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साखर वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी धनराज घाटगे, बाळासो पाटील, भाऊसाहेब नलवडे, वैभव आडके, विठ्ठल कांबळे यांनी आपली मनोगते … Read more

व्यावसायिक लोक बाद असतात असे उच्चारताच दोन व्यवसायिकात हाणामारी

कागल(विक्रांत कोरे) : ॑व्यावसायिक लोक बाद असतात ‘असे उच्चारताच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दोन व्यवसायिकात हाणामारी झाली, यात एका व्यवसायिकाच्या तोंडावर स्टीलचा ग्लास मारल्याने जखमी झाला .हा प्रकार उजळाईवाडी तालुका करवीर येथील हॉटेल नक्षत्र मध्ये रात्री घडला. अभिजीत भोसले राहणार कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे. तर उमेश पवार असे जखमीचे नाव आहे .गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात … Read more

गाडगेबाबांचे किर्तन हे राजे रजवाड्यांसाठी नव्हते तर ते सामान्य माणसांच्या प्रबोधनासाठी – डॉ. राजेंद्र कुंभार

मुरगूड ( शशी दरेकर ) : गाडगेबाबांचे किर्तन हे राजेरजवाडयांसाठी नव्हते, तर ते सामान्य माणसांच्या प्रबोधनासाठी होते . असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले ते वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतिने आयोजित गाडगेबाबा पुण्यदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय राजस्व सेवा उपायुक्त कुलदिपराजे कुंभार हे होते. सदाशिवराव … Read more

महात्मा गांधींना ( Mahatma Gandhi ) शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नाना पटोले

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi )यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कालिचरण नावाचा एक बाबा जो अकोल्याचा रहिवाशी आहे, त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांच्याबद्दल … Read more

निढोरीमध्ये संविधान सन्मान संवादसभा

मुरगूड ( शशी दरेकर ) : आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि संविधान हाच सर्व भारतीयांना एकवटविणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यामुळे जवत ठेवणार्‍या या मनुवादी व्यवस्थेचा बदला ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथ जाहीरपणे नाकारुन २५ डिसेंबर १९२७ रोजी घेतला व न्याय ,स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यावर आधारलेली, गुलामगिरीची साखळी तोडणारी,मनुष्याला आत्मप्रतिष्ठेनी जगु देणारी, संपूर्ण देशाला एकवटविणारी … Read more

मुरगुड येथे संत गाडगेबाबा(Saint Gadge Baba) पुण्यतिथी निमित्त दि. २६ रोजी विविध उपक्रम

मुरगूड (शशी दरेकर) : येथील वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतीने संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba ) पुण्यतिथी निमित्त रविवार दि-२६ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त आरोग्य विभाग कर्मचारी, कष्टकरी ज्येष्ठांचा सत्कार, निराधार निराश्रीतांना ब्लॅकेंट वाटप याबरोबरच शाश्वत विकासाचे सेवाधर्म संस्थापक संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba ) या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान … Read more

error: Content is protected !!