कराड येथील पत्रकार परीषदेत किरीट सोमय्यांची उडाली भेंबरी पत्रकारांच्या प्रश्नावर फुटला घाम; पत्रकारांवर खेकसलेही
कराड(वार्ताहर) : राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सनसनाटी आरोप करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची आज कराड मधील पत्रकार परिषदेत अक्षरशः भेंबरी उडाली. पत्रकारानीं विचारलेल्या अनेक प्रश्नांना…