शिस्तबद्ध निवडणूकीसाठी हवेत शेषन सारखे अधिकारी
या देशातील जनतेने आणि पुढारी लोकांनी टी. एन. शेषन सारख्या जबरदस्त अधिकार्यांचा शिस्तबद्ध कामाचा बडगा पाहिला आहे. शेषन हा भला माणूस होता. देशातील निवडणूकामध्ये शिस्त असावी अशी जबरदस्त इच्छाशक्ती असलेला निर्भय अधिकारी. आपल्या कडक शिस्तीखाली अनेक निवडणूका घेऊन स्वत:चे वलय निर्माण केलेला एक जबरदस्त अधिकारी होऊन गेला. देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानापेक्षा लोकप्रियता मिळविण्यामध्ये शेषन यशस्वी … Read more