gahininath samachar
युगपुरुष छ. शिवाजी महाराजावरील शिवचरित्राचा तरुणांनी अभ्यास करावा – रामकुमार सावंत
मुरगूड ( शशी दरेकर ) : युगपुरुष छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम आजही अंगावर शहारे आणतो. शिवाजीराजा हा रयतेचा खऱ्या अर्थाने जाणता राजा होते. तरुणांनी शिवाजीला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावे. तरुणांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा. त्यातून शिवरायांचे चरित्र आणि चारित्र्य डोळ्यासमोर येईल असे प्रतिपादन माजी प्राचार्य रामकुमार सावंत यांनी केले. मुरगूड येथील शिवभक्त धोंडीराम परीट यांच्या पुढाकाराने … Read more
भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर – गावसकर ट्रॉफी सुरू आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत 6 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे. भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल माघारी परतल्यावर भारतीय संघाचा … Read more
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत
कोल्हापूर, दि. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचेही आगमन झाले. कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री … Read more
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांची इचलकरंजी येथील पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळास सदिच्छा भेट
कोल्हापूर, दि. 19 : शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी प्रधान सचिव माननीय श्री. विकास खारगेसाहेब यांनी पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळास सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाच्या उपक्रमाबद्दल सर्वच बाबतीत सखोल माहिती घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान मंडळामार्फत आयोजित केल्या जात असलेल्या विविध सांगीतिक उपक्रमांची माहिती घेतली. शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार या … Read more
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम
कोल्हापूर, दि. 18 : केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.45 वाजता श्री महालक्ष्मी (श्री अंबाबाई) मंदिर येथे आगमन. दुपारी 1.45 ते 2.15 वाजता श्री अंबाबाई दर्शनासाठी राखीव. दुपारी … Read more
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एक राज्यस्तरीय समिती स्थापन करणार रत्नागिरी, दि. 18 : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक मैदानावर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल, … Read more
समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा – सहायक आयुक्त विशाल लोंढे
कोल्हापूर, दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय वस्तीगृह, शासकीय निवासी शाळा व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगांवर दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज … Read more
राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत निढोरीच्या सागर चितळेने पटकावले सुवर्ण व रौप्यपदक
४ X ४००मी. रिलेत प्रथम तर ४००मी. अडथळा शर्यतीत उपविजेतेपद मुरगूड ( शशी दरेकर ) – पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे झालेल्या ४२ व्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेमध्ये निढोरी ता. कागल येथील हौशी अँथलिट सागर बाळू चितळे या ३५ वर्षीय युवकाने ४ X ४०० मी. रिलेत प्रथम तर ४००मीटर अडथळा शर्यतीमध्ये उपविजेतेपद पटकावले. १९ … Read more