राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको
व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बिद्री ( ता. कागल ) येथे … Read more