मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री रोपवाटिका यांच्या वतिने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा
वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस, व परिसरातील डोंगर उतारावर बियांची हवाई पेरणी मुरगूड ( शशी दरेकर ) :येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री रोपवाटिका मुरगूड यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस, व परिसरातील डोंगर उतारावर बियांची हवाई पेरणी असा कार्यक्रम घेण्यात आला. येथील वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून … Read more