मुरगूडमध्ये पोलीसांचे शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन
मुरगूड (शशी दरेकर) – परवा कोल्हापूर येथे उसळलेल्या जातीय. दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज मुरगूड पोलीसांनी शहरातून संचलन केले. मुरगूड पोलीस स्टेशनचे स.पो.नि. विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. शहराच्या मुख्य बाजारपेठ, एस.टी. स्टँड, तुकाराम चौक मार्गे गावभागातील प्रमुख मार्गावरुन सशस्त्र पोलीसांनी हे पथसंचलन केले. मुरगूड शहर , सेनापती कापशी , मळगे … Read more