मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेतर्फे पोलीस निरीक्षक ” गजानन सरगर ” यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून ” गजानन सरगर ” हे नुकतेच रुजू झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची बदली कोकण विभागाकडे झाली असून त्यांच्या रिक्त जागी मुंबईहून बदलून आलेले पोलीस निरीक्षक गजानन सरगर रुजू झालेनंतर मुरगूडच्या श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात … Read more

बेनाडीतील धनगराचा कागलात मृत्यू

कागल (विक्रांत कोरे) – निपाणी तालुक्यातील बेनाडी येथील भरमा कृष्णा ढवणे वय वर्षे 55 याचा कागल मध्ये मृत्यू झाला. सकाळी दहा वाजता कागल बस स्थानकात ही घटना घडली. कागल पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे .मयत भरमा ढवणे हा कागल बस स्थानकात बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्याला उपचारासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तो … Read more

अखिल भारत हिंदू महासभेच्या कागल तालुकाध्यक्ष राजेंद्र साळुंखे

कागल /प्रतिनिधी – अखिल भारत हिंदू महासभेच्या कागल तालुका अध्यक्षपदी राजेंद्र दिनकराव साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सदस्य मनोहर सोरप यांनी निवडीचे पत्र नुकतेच साळुंखे यांना दिले आहे. श्री साळुंखे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी नियुक्ती केली होती .हिंदू चळवळीचा ते सच्चा कार्यकर्ता आहेत. हिंदू संघटनांमध्ये … Read more

मुरगूड – कोल्हापूर मार्गावर आता नव्या बसेस धावणार

नवीन बसच्या पूजनानंतर कोल्हापूरकडे बस मार्गस्थ मुरगूड ( शशी दरेकर ) : नुकत्याच गारगोटी आगाराला २० नव्या कोऱ्या बसेस प्राप्त झाल्या आहेत . त्यापैकी मुरगूड – कोल्हापूर साठी दोन नवीन बसेस शनिवार १५ जुलै पासून सुरु करण्यात आल्या. मा. श्री. बळीराम सातवेकर यांच्या शुभहस्ते या नवीन बसचे पुष्पहार घालून पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला. चालक … Read more

शेती औषधे दुकानचा पत्रा उचकटून केली चोरट्याने चोरी

robbery

कागल येथील तरुणाने केली आत्महत्या

कागल /प्रतिनिधी : कागल येथे एका तरुणाने झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमकं कारण समजू शकले नाही. कागल पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कागल येथील निपाणीवेस आंबेडकर नगर येथे राहणारा तरुणअभिजीत बाळासो कांबळे वय ३४ यांनी कागल लिंगनूर दुमाला रस्त्यावरील कागल हद्दीतील झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल … Read more

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नवीन प्रस्ताव १० ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत

कोल्हापूर, दि. 14 : राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नवीन प्रस्ताव सादर करण्यासाठी अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून चेकलिस्टप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून मॅग्नेट प्रकल्पाच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पी.आय.यु) तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, श्री. छत्रपती शाहू मार्केट यार्ड, … Read more

मुरगूड पोलीस ठाण्याकडे नवे पोलीस निरीक्षक गजानन सरगर रुजू

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड पोलिस ठाण्याकडे पोलिस निरीक्षक म्हणून गजानन सरगर हे नव्याने आज रुजू झाले. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची कोकण विभागाकडे बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबईहून आलेले गजानन सरगर हे आज रुजू झाले. श्री. सरगर यांची ३० वर्ष मुंबईत सेवा झाली आहे. कांही महिने त्यांनी गडहिंग्लज पोलीस … Read more

वंदुर येथील अपघातात महिला ठार

कागल / प्रतिनिधी – वंदूर तालुका कागल येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिलेवर कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना ती मयत झाली. लता भिमराव ओतारी वय वर्षी 52 राहणार बेघर वसाहत, कागल असे मयत महिलेचे नाव आहे. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. तारीख १ जुलै २०२३ रोजी वंदूर रोडवर … Read more

“लोकधारा” तर्फे शिवाजी काशीद यांना अभिवादन

सांगली : दि. 13 हिंदवी स्वराज्यातील प्रतिशिवाजी म्हणून अमर झालेले क्रांतिरत्न शिवाजी काशीद यांना प्रतिवर्षी प्रमाणे पुण्यतिथी लोकधारा युवा मंच च्या वतीने अभिवादन करण्यात आले महापौर श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केला लोकाधारा मंच चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या वेळी नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल श्री … Read more

error: Content is protected !!