मुरगूड नगरपरिषदेमार्फत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : येथील मुरगूड नगरपरिषदेच्या वतिने माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले असून मुरगूड नगरपरिषद, हद्दीतील सर्व गणेश भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संदीप घार्गे यांनी केले आहे. ही नोंदणी दि.१८/०९/२०२३ पर्यंत … Read more

श्री. गणेश नागरी सह. पतसंस्थेने ठेवीमध्ये २२ कोटीची भरघोस वाढ करून १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला – सभापती उदयकुमार शहा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७ /९/२०२३ रोजी साई आखाडा हॉल येथे उत्साहाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात सपन्न झाली. प्रथम अहवाल सालात संस्थेचे सभासद, ठेवीदार व हितचिंतक , देशाच्या सीमेवर शहीद झालेले जवान यानां श्रद्धांजली वाहणेत आली. नंतर संचालिका सौ. … Read more

राजकारणाच्या उलथापालथीतही मुश्रीफ घाटगे एकत्रच

केनवडे येथील ‘अन्नपुर्णा’ शुगरच्या गळीत हंगामाचा के. पी. पाटील, मंत्री मुश्रीफांच्या हस्ते शुभारंभ व्हनाळी : राज्याच्या राजकारणात काहीही घडामोडी होवू देत गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकारण कितीही मोठे बदल झाले तरी मी (मुश्रीफ) व संजयबाबा घाटगे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार असा ठाम निर्धार राज्याचे वैद्यकिय शिक्षण व विशेष सह्याय मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त … Read more

मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी ‘सारथी’

मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) कार्यरत असून या संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात सुरु आहे. सारथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगा बरोबरच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थी यश मिळवत असून यामुळे शासकीय अधिकारी बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार होत … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक २ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

रत्नाप्पाण्णा कुंभार हे सहकारातील दिपस्तंभ- व्ही. जी. पोवार

पिंपळगाव खुर्द : व्हन्नूर ता. कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव यशवंतराव निकम होते. पुढे ते म्हणाले,काळम्मावाडी धरणाच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणारे तसेच भारतीय संविधानावरती ज्या मोजक्याच महान व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यामध्ये देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांची स्वाक्षरी आहे यावरून त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात … Read more

बॉक्सिंगमध्ये मुरगुडातील शिवराजच्या ६ जणांची विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड

मुरगुड ( शशी दरेकर ) : सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय शासकीय बॉक्सिंग स्पर्धेत येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या ६ जणांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय बॉक्सिंग स्पर्धेत अजिंक्यपद पटकावणाऱ्या ‘शिवराज’च्या सहा जणांना सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठीची संधी मिळणार आहे. विभागीय स्पर्धेमध्ये शिवराजचे हे … Read more

शाहू कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार

मुंबई : भारतीय कोजन संघामार्फत नुकत्याच शाहू कारखान्याला जाहीर झालेल्या ‘सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प’ पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. या समारंभाला राजे समरजितसिंह घाटगे सह कारखान्याचे संचालक मंडळासह उपस्थित राहून मा. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. स्वर्गीय राजे साहेबांच्या मार्गदर्शक तत्त्वाने आणि कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या कृतिशील धोरणांमुळे कारखाना यशाची नवी उंची … Read more

मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघात अभियंता दिन उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने व दि मुरगूड इंजिनीयर्स अँड कॉन्ट्रेक्टर असोसियशन यांचे सहकार्याने संघाच्या विरंगुळा केंद्रात ” अभियंता दिन ” मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन् झाला .प्रारंभी संघाचे संचालक श्री. महादेव वाघवेकर यानीं सर्वांचे स्वागत केले. भारतरत्न डॉ. विस्वेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन … Read more

आयुष्मान योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

आयुष्मान भारत योजना, अवयवदान जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवा कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : आयुष्मान योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तुर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.         कागलमध्ये आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे … Read more

error: Content is protected !!