निसर्गाकडे चला तुम्हाला आत्मीक सुखाची अनुभूती मिळेल – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

शिवराजच्या हरितसेनेच्या ‘पर्यावरण सेवा योजना ‘ अंतर्गत  शिवारफेरीचे आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : निसर्गाकडे चला तुम्हाला आत्मीक सुखाची अनुभूती मिळेल . निसर्ग म्हणजे आनंद देणाऱ्या ज्ञानाचे भांडार आहे. निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांचा शारिरीक , मानसिक, बौध्दिक विकास घडून येतो असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले ते येथील शिवराज विद्यालयाच्या हरितसेनेच्या वतिने आयोजित ‘पर्यावरण … Read more

व्हन्नूर येथील तरुणाने विषारी औषध पिऊन मृत

कागल / प्रतिनिधी : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये गेल्या पाच महिन्यापासून तरुण व तरुणी एकत्र कागल येथे राहत होते. तरुणास मुलगीची आई व बहिणीने वारंवार त्रास दिल्याने कागल तालुक्यातील व्हन्नूर येथील तरुणाने विषारी औषध घेतले. त्यात तो तरुण मयत झाला. आशितोष संजय लोंढे वय वर्ष 21 राहणार व्हन्नुर असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २८ दिनांक २५-०३-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती बद्धल व्यापारी पतसंस्थेत अनिल देवळे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता-क़ागल  येथील अनिल अशोक देवळे यांचा पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्धल मुरगूडमधील श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला . चौदा वर्षापासून ते मुंबई येथे कार्यरत आहेत. हा सत्कार संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी चेअरमन व हाजी … Read more

युरोपमधील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून पै.बटू जाधव यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) – युरोप खंडातील इस्टोनिया येथे २२ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणाऱ्या ३५ देशातील ७२ क्लब मधील १५ वर्षाखालील निमंत्रित मल्लांच्या कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राज्य,राष्ट्रीय कुस्ती पंच व निवेदक पैलवान मारुती उर्फ बटू जाधव यांची निवड झाली आहे. युरोप खंडातील इस्टोनिया या देशात २२ ते २६ … Read more

सदाशिवराव मंडलिक इंन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग शिंदेवाडीच्या पहिल्या बॅचचा शपथ व लँप लायर्टीग संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित सदाशिवराव मंडलिक इंन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजमधील   पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना रुग्णसेवेची शपथ व लँप लायर्टीग कार्यक्रम प्राचार्या प्रोफेसर सुशीला लांबा व ट्रेनिंग कॉलेज सीपीआर कोल्हापूरच्या प्राचार्या डॉ. सरिता कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे तर कार्यवाह आण्णासो … Read more

मुरगूडच्या श्री. व्यापारी पतसंस्थेतर्फे टाटा पंच फोर व्हीलर गाडीचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे संस्थेचे निकटवर्ती मा. श्री. रंगराव विठ्ठल पाटील रा. सुरुपली यांना नवीन फोर व्हीलर ” टाटा पंच” गाडीचे वितरण करण्यात आले. श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री . किरण गवाणकर यांच्या … Read more

पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती बद्धल अनिल देवळे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड   येथील अनिल अशोक देवळे यांचा पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्धल राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.          या सत्कार कार्यक्रम माजी प्राचार्य , व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला . यावेळी राष्ट्रीय खेळाडू अजित गोधडे , करण मांगले , अमित साळोखे , सुहास भारमल … Read more

मुरगूड मधील अनिल देवळे यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती

व्हॉलीबॉल च्या जोरावर यश मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनिल अशोक देवळे यांना नुकतीच पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे.सद्या नवी मुंबई येथे ते कार्यरत आहेत.         अनिल देवळे याना शालेय वयापासून व्हॉलीबॉल खेळाची आवड होती.सन १९९४ मध्ये महाराष्ट्र संघाकडून त्यांनी तामिळनाडू येथे सहभाग नोंदवला.१९९७ ते २००० … Read more

आदमापूरातील बाळूमामा मंदीर दर्शन व अन्नछत्र विभाग १८ते २० / ३ / २०२४ पर्यंत बंद राहणार

मुरगूड ( शशी दरेकर ) : आदमापूर ता. भुदरगड येथील श्री. बाळूमामा देवालय  येथे सालाबादप्रमाणे ” बाळूमामा भंडारा यात्रा महोत्सव ” दि ३० / ३ / २०२४ते ७ / ४ / २०२४पर्यंत संपन्न होत आहे. या अनुषंगाने श्री . बाळूमामा देवालय मंदीर गाभारा आणि परिसर स्वच्छता करण्यासाठी दि. १८/३/ २००२४ ते २०/३/२०२४ पर्यंत गाभारा दर्शन … Read more

error: Content is protected !!