विवाहित महिलेने केली आत्महत्या
कागल (प्रतिनिधी) : सासू-सासरा व पती यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार मौजे सांगाव तालुका कागल येथे सोमवारी दुपारी घडला. कागल पोलीस ठाण्यात सासु, सासरा व पती यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सौ शुभांगी सयाजी माळी वय वर्ष 26, राहणार मौजे सांगाव, तालुका कागल, असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. … Read more